अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोकभाऊ येलमुले यांच्या आज वाढदिवस असून.येलमुले यांच्या वाढदिवस काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येते कार्यकर्ते समवेशत केक कापून साजरा करण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी अशोकभाऊ येलमुले यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार,सलीम भैय्या,प्रकाश दुर्गे,पिंटू मडावी,प्रवीण कोरेत,सूर्य पेंदाम,धर्मराज सडमेक,रवी कुळमेथे,अजय तलांडे,रितेश कोरेत,धीरज तलांडे,सुजल मडावीसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.