अहेरी : तालुक्यांतील ग्रामपंचायत किस्टापूर अंतर्गत येणाऱ्या मद्दीगुडम येथील रहिवाशी मधुकर सल्लावार यांचे वडील स्व.राजलिंगु सल्लावार यांचा दुखत निधन झाले होते.काल तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून सल्लावार कुटुंबाचा सांत्वन केले.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,पुणेश कंदीकुरवार,राकेश अग्गूवार सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.