Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून सिडाम परिवाराला ताडीपत्री मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून सिडाम परिवाराला ताडीपत्री मदत

45
0

अहेरी : तालुक्यातील महागाव बु येथील रहिवासी शंकर सिडाम यांच्या घर खूप जुन्याचा असून या पाऊसांमुळे यांच्या घरात पाणी शिरले होती.सिडाम परिवार अत्यंत गरीब असून त्यांना ताडीपत्री घेण्यासाठी त्यांच्या कडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक अडचण भासत होती.

हीबाब काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळतच कंकडालवार यांच्या मार्फतीने व आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे आणि ग्रामपंचायत सदस्य सोनू गर्गम यांनी त्या सिडाम परिवारांना भेट घेऊन त्यांना ताडपत्री मदत करण्यात आली आहे.सिडाम परिवाराला ताडीपत्री मिळल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले.त्यावेळी सिडाम कुटुंबातील समस्त सदस्यांनी अजयभाऊंची आभार मानले.त्यावेळी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here