Home अहेरी वेलगूर येथे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

वेलगूर येथे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा

5
0

 

 

अहेरी :  तालुक्यातील वेलगुर येथे वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता.या कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थिताना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी आयोजकांना आपल्या परीने आर्थिक देणगीही देण्यात आली.

            यावेळी गीताताई चालूरकर माजी उपसभापती पंचायत समिती अहेरी,रोहित गलबले सदस्य ग्रामपंचायत वेलगूर,अरविंद कन्नाके सदस्य ग्रामपंचायत वेलगूर,केशर अशोक गलबले,आशांना दुधी माजी सरपंच वेलगूर,नरेश गर्गम,दीपक चुनारकर,दुर्गाजी  निकोडे,राजेश्वर उत्तरवार,गजभियेभाऊ,बाबूजी निकोडे,हरिदास आत्राम,संतोष गुरनुले,शंकर सोनुले,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here