Home सिरोंचा आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेसचेनेते बानय्याभाऊ जनगाम यांनी मंदा परिवाराच्या विवाह...

आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेसचेनेते बानय्याभाऊ जनगाम यांनी मंदा परिवाराच्या विवाह सोहळ्याला उपस्थित

9
0

सिरोंचा : तालुक्यातील टेकडा तल्ला येथील प्रतिष्ठित नागरिक पूलय्या मंदा यांचे ऐकैका कन्या वधू – श्रीजा यांची तेलंगणातील मंचीराल येथे अदी रामाराव यांचे चिरंजीव वर – संजय यांच्या विवाह वधू मंडप टेकडातल्ला येथे पार पडले आहे.या विवाह सोहळ्याला आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे नेते बानय्याभाऊ जनगाम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी सरपंच अजय आत्राम,सरपंच सूरज गावडे,सरपंच अशोक हारी, सिरोंचा बाजार समिती संचालक नागराज इंगिली,अशोक इंगिली,ईरपा मडावी,लक्ष्मन बोले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here