Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले वनपाकलवार कुटुंबांची सांत्वन

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले वनपाकलवार कुटुंबांची सांत्वन

9
0

अहेरी : तालुक्यातील व्येंकाटरावपेठा येथील आविसं व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अजय शंकर वनपाकलवार यांची पत्नी सोनाली वनपाकलवार यांचे आज दुःखद निधन झाले.या दुःखद निधनाची वार्ता व्येंकाटरावपेठा येथील स्थानिक कार्यकर्त्यांना कडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा येथे जाऊन येथील मृत्यूक वनपाकलवार परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.

यावेळी व्येंकाटरावपेठा ग्रामपंचायतचे सदस्य सौ.मीनाताई गर्गम,महेश दहागावकर,शंकर अतकुरवार स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here