Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून कॅन्सरग्रस्त महिलेला उपचारासाठी आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून कॅन्सरग्रस्त महिलेला उपचारासाठी आर्थिक मदत

3
0

अहेरी : येथील शोभा देवाजी ठाकरे ( महिलेला )काही दिवसांपासून कॅन्सर झालेल आहेत.आज काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवारांचे भेट घेऊन त्यांच्या तबेती बाबत सांगितले .

ठाकरे परिवार अंत्यत गरीब असून त्यांना उपचार घेण्यासाठी अडचण बासल्याची माहिती सांगितले होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सरग्रस्त महिला शोभा देवाजी ठाकरे यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.

त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे महिलेला व त्यांचे नातेवाईकांना सांगितले.

यावेळी स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here