अहेरी : आविसं,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्याशी आज आदिवासी विध्यार्थी संघाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते बानय्याभाऊ जनगाम यांनी अहेरी येथील कंकडालवारांची निवास्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध समस्या – विकास कामांन बाबत तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आले.तसेच स्थानिक सिरोंचा शहरात कार्यकर्त्यांची आढावा बैठकी बाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच अजय आत्राम,सरपंच लक्ष्मण गावडे आदी उपस्थित होते.