सिरोंचा : पंचायत समिती हद्दीतील येणारी ग्राम पंचायत पेंटीपाका अंतर्गत पेंटीपाका,लंबडपल्ली,मुगापूर,मुदुकृष्णापूर,माणिक्यापूर या पाच गावात दर वर्षी प्रमाणे या वर्षीही नवरात्री उत्सव सुरुवात झाली आहे.गावागावात शारदा देवी, आणि दुर्गा देवी बसविले जात आहे.ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनीही गावागावात बातुकम्मा खेळाले जाते.गावात विद्युत लाईट बसविणे गरजेचे आहे.मात्र ग्राम पंचायत प्रशासन आज पर्यंत विद्युत लाईट लावताना दिसून येत आहे.ही गंभीर विषयावर ग्राम पंचायत प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित ग्राम पंचायत हद्दीतील येणारी गावागावात विद्युत लाईट लावण्यात यावी.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष – सागर मूलकला यांनी मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत
Home मुख्य बातम्या पेंटीपाका ग्रामपंचायत अंतर्गत गावागावात विद्युत लाईट लावा : सामाजिक कार्यकर्ता – सागर...