अहेरी : तालुक्यातील चंद्रा येथील रहिवाशी राजन्न चिनू वेलदी काल रात्री दुखत निधन झाले होते.त्यांचे नातेवाईकांनी पोस्ट मोडम साठी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आली.सदर विषय कार्यकर्त्यांकडून तसेच त्यांचे नातेवाईकांडून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना माहिती देतच रात्री ठीक बारा वाजता अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होऊन हस्तेने विचारपूस केले.तसेच पुढील होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमला आर्थिक मदतही केले.
यावेळी अहेरी बाजार समितीचे संचालक प्रमोद पेंदाम,मनोज सोयाम,आनंद अंकुलवार,दिनेश आलम,राजू वेलदी,विशवनाथ वेलदी,करिस्मा वेलदी,सुजदा वेलदी,सुरेखा वेलदीसह आदी उपस्थित होते.