Home अहेरी आटो प्रवास करतांना एका विध्यार्थ्यांचे दुदैव मूत्यू ; अजय कंकडालवार यांचाकडून सोदारी...

आटो प्रवास करतांना एका विध्यार्थ्यांचे दुदैव मूत्यू ; अजय कंकडालवार यांचाकडून सोदारी परिवाराला आर्थिक मदत

1
0

अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील शाळेकरी विध्यार्थी कु.रम्या रवींद्र सोदारी ही मुलगी खाजगी आटोने शाळेत जात असतांना खाली पडून जागीच मूत्यू झाल्याने सोदारी कुटुंबावार मोठा संकट कोसळले आहे.

सोदारी परिवार अंत्यत गरिबी असून अंत्यविधी कार्यक्रमांतुन कसेबसे बाहेर पडले आहे.मात्र पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला अडचण भासत असल्याने त्यांची आई सुमलता सोदारी यांनी आज काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.

अजय कंकडालवार यांनी सोदारी कुटुंबाची आर्थिक अडचण बघून पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला तसेच त्यांच्या घर चालवण्यासाठी आर्थिक मदत केले आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,कार्तिक तोगम,गुलाब देवगडे,विलास बोरकर,प्रभाकर दुर्गे,बानेश बर्ले,जगणं कोंडागुर्ले,श्रुती सोदारी,विद्या झाडे यांच्या सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here