अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक अमित येनप्रेड्डीवार यांच्या विवाह दुर्गमाता मंदिर भामरागड रोड आलापल्ली येथे विवाह सोहळा पार पडले आहे.काल स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केले आहे.येनप्रेड्डीवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवर व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.
Home अहेरी आलपल्ली येथील येनप्रेड्डीवार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित