अहेरी : तालुक्यातील व्येंकटापुर येथील महाशिवरात्री यात्रा निमित्त आज आविसं,काँगेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात कुटुंबसह पुजा अर्चना करून बालाजी स्वामीचे दर्शन घेतले.
व्येंकटापुर येथे वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात महाशिवरात्री निमित्त येणारे भाविकांना स्व.श्री.रामय्याजी पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसादचा आयोजन करण्यात आले.
त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी समस्त जनतेला भाविक भक्ताना महाशिवरात्री यात्रा निमित्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कंकडालवार परिवारसह भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.
सोबत महाशिवरात्री पुजना यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,पंचायत समिती माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,आई मंदाबाई कंकडालवार,वैभवभाऊ कंकडालवार उपसरपंच ग्रामपंचायत इंदाराम,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज कंकडालवार,सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतुजी मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,आवलमरी ग्राम पंचायतचे सरपंच अक्षय पोरतेट,उपसरपंच चिरंजीव चीलवेलवार, इंदाराम ग्रामपंचायत माजी सरपंच गुलाबराव सोयाम,आवलमरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मारोती मडावी, व्येंकटेशवर देवस्थानचे पुजारी काका, मरपली ग्रामपंचायतचे उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील भाविक तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात स्व.रामय्याजी पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ- महाप्रसाद वितरण