Home सिरोंचा आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगम यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगम यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

18
0

सिरोंचा : तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथील सत्यम कावरे यांचे जेष्ठ चिरंजीव वर- अविनाश भामरागड तालुक्यातील मरमपल्ली येथील सुखदेव सेगम यांचे जेष्ठ कन्या वधू -आचल यांच्या विवाह वधूचा मंडपात मरमपल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.काल वराच्या घरी ग्लासफोर्डपेठा येथील नवं दाम्पात्यांची आदिवासी विध्यार्थी संघचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते बानय्याभाऊ जनगम यांनी भेट घेऊन नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.यावेळी सरपंच सुरज गावडे,सरपंच लक्ष्मण गावडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here