Home आलापल्ली माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सलून शॉपचे उदघाटन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सलून शॉपचे उदघाटन

78
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील बाजारवाडी,गणेश मंदीर जवळ,रिझवान अन्सारी यांची न्यू लुक डेली हेअर सलुन दुकानाचे उद्धघाटन आविस,काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,जाकिरभाई शेख,बखरभाई शेख,नरेंद्र गर्गम,इम्रानभाई शेख,जावेदभाई पठाण,वसीम खान,वाजीद खान,कपिल तोंबरलावार,राहील शेख,समद खान,नवाज खान,सागर श्रीरामवार,महेबुब खान नुरुल खान,स्वप्नील मडावी,सचिन पंचाऱ्या,राकेश सडमेकसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here