अहेरी : तालुक्यातील राजपूर पॅंच येथील प्रतिष्टीत नागरिक व तंटामुक्ती अध्यक्ष मुरलीधर कोडशेपवार यांची आई दुःखत निधन झाले आहे.आज तेरवी कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा माजी सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून कोडरोपवार कुटुंबाची सांत्वन केले.
यावेळी राजपूर पॅंच ग्रामपंचायतचे सदस्य पुल्लीवार,काँग्रेस कार्यकर्ते,मधुकर वेलादी ग्रामपंचायत सदस्य,मारोती पुल्लीवार,विनोद पानेमवार,दिवाकर छटारे,भीमराव देवरवार,राकेश टेकुलवार,पोचा पणेमवार,प्रकाश पुल्लीवार,मधुकर वासेकार,अशोक वासेकर,प्रशांत देवरवार,मुत्तय्या देवरवार, आनंदराव पानेमवार,आशीष देवरवार,पोचा मंचंरलावारसह आदी उपस्थित होते.