Home सिरोंचा नपं उपाध्यक्ष बबलूभाऊ पाशा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम : मित्रपरिवाराचा पुढाकार

नपं उपाध्यक्ष बबलूभाऊ पाशा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम : मित्रपरिवाराचा पुढाकार

24
0

सिरोंचा : आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी नगर पंचायत सिरोंचाचे उपाध्यक्ष श्री.बबलूभाऊ पाशा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमात सिरोंचा मुख्य चौकात अन्नदान कार्यक्रम व ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे  फळवाटप करण्यात आले.श्री.बबलूभाऊ पाशा यांच्या या उदारतेमुळे अनेक गरजूंना लाभ झाला.या कार्यक्रमामुळे  श्री.बबलूभाऊ पाशा यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेण्यात आली.

यावेळी आविसं तालुकाध्यक्ष तथा काँग्रेस नेता बानय्या जनगाम,काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी,स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,नगरसेवक नरेश अलोने,सभापती इम्तियाज खान,मारोती गणपुरपू,नागेश दुग्याला,माजिद अली,प्रणित मारगोनी ,शैलेंद्र मूत्याला सतीश येगोलपू,निखिल मगडी,प्रशांत पुजलवार,सुरेश मुक्केरा,प्रशांत मारगोनी,अक्षय गरपट्टीसह बबलूभाऊ मित्र परिवाराचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here