अहेरी : आदिवासी विध्यार्थी संघचे नेते,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजाराम येथील आरोग्य केंद्रात वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी अहेरी पंचायत समिती माजी सभापती भास्कर तलांडे,उपसरपंच रोशन कंबगोनिवार,ग्रामपंचायत सदस्य सौ.संजवली अरगेला,डॉ.आर.मानकर,पोलीस निरीक्षक श्री.आवारे साहेब,फलके साहेब,तंटामुक्ती अध्यक्ष मुताजी पोरतेट,दिपक अर्का,तिरूपती दुर्गे,सुधाकर नैतामसह आरोग्य केंद्रातील कर्मचारी व स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसनिमित्त राजाराम आरोग्य केंद्रा येते वृक्षरोपण