सिरोंचा : तालुक्यातील तुमनूर येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी पोलीस पाटील,सामाजिक कार्यकर्ते किरण वेमूला यांचा वडील स्व.राजामालू वेमूला यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली असता आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हनमंतू मडावी यांनी वेमूला कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व वेमूला परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन आकुला,तालुका अध्यक्ष सतीश जावजी,संचालक नागराजू इंगली,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी नगरसेवक विजय तोकला,सोशल मीडिया संपत गोगुला,सदस्य महेंद्र दुर्गम,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवार यांच्यासह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
Home सिरोंचा तुमनूर येथे वेमूला कुटुंबियांची माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून सांत्वनपर भेट





