मुलचेरा : तालुक्यांतील मौजा ग्रामपंचायत अडपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य तथा आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते विज्जूभाऊ तुकाराम मांदाळे यांची आई स्व.अंबुबाई तुकाराम मांदाळे यांच निधन झाले होते.आज पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर पुण्यानुमोदन कार्यक्रमाला आविसं,अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून मांदाळे कुटुंबाचा सांत्वन केले.
यावेळी उपस्थित,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,कवडूकाका चल्लावार,विनोद झाडे,रवी झाडे,रमेश चल्लावार,सचिन गायकवाड,आकाश नागोसे,चंदूभाऊ शेडमाके,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते