Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले चालुरकर कुटुंबांची सांत्वन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले चालुरकर कुटुंबांची सांत्वन

13
0

अहेरी : तालुक्यातील मोद्दूमतूर्रा येथील आविसं,काँग्रेसचे कार्यकर्ते शंकरभाऊ चालुरकर यांची आई पोचुबाई चालुरकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे.या दुःख निधनाचे वार्ता मोदुमतूर्रा येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी मोद्दूमतूर्रा येथे जाऊन येथील चालुरकर कुटुंबांची भेट देऊन त्यांचे आस्थेने स्वांत्वन केले.

यावेळी विनोद आलाम ग्रामपंचायत सदस्य,माजी ग्रामपंचायत सदस्य सूर्यप्रकाश पेंदाम,माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण मज्जेलवार,वासुदेव पानेम,लिंगन्ना मज्जेल्वार,चद्रय्या आलाम,डोबा कोरेत,लक्ष्मण आत्रामसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here