Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

2
0

एटापल्ली : तालुक्यातील हालेवार येथील प्रतिष्ठित नागरिक केशरी मट्टमी यांचे द्वितीय चिरंजीव वर – नितेश यांची तालुक्यातील कृष्णार येथील भाऊजी हिचामी यांचे जेष्ठ कन्या वधू – प्रितीताई यांच्या विवाह हालेवारा वराचे मंडपात पार पडले आहे.

          या विवाह सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

        यावेळी अजय कंकडालवार सोबत काँग्रेसनेते प्रज्वल नागूलवार,सुधाकर गोटा,सुरेश मट्टामी,शंकर दासरवार,सैनु मट्टामी,गणेश दासरवार,स्वप्नील कनलवार,शंकर रापांजी,सत्तू पुंगाटी,सुनील मडावी,विलास कोंदामी,मंग्रू हीचमी,चित्तरंजन दास,किशोरसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here