Home सिरोंचा माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्याकडून भोगापूर येथील सिडम कुटुंबाला आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्याकडून भोगापूर येथील सिडम कुटुंबाला आर्थिक मदत

57
0

सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत नारायणपूर अंतर्गत येत असलेल्या भोगापूर येथील रहिवासी नागेश सिडम यांच्या काही दिवसांपूर्वी अल्प आजराने निधन झाले होते.”ही”माहिती आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मिळताच लगेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठवून सांत्वन करून आर्थिक मदत केली.

यावेळी नारायणपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक हरी,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगिली,संपत कडेकरी,वेंकटेश हरी,संतोष नीलम,साई नीलम,गड्डाम राजू,संपत हरी,येलाय्या इंगिली,कडेकरी गट्टू,साई नौसेट्टी,संपत दादा,अशोक इंगिळी,वेंकटेश इंगिली,पोचम गोमासी,येल्लय्या नौसेट्टी,सदानंद कडेकरीसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here