Home अहेरी राजपूर पॅंच येथील बतकम्मा मंडळला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली भेट

राजपूर पॅंच येथील बतकम्मा मंडळला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली भेट

16
0

अहेरी : तालुक्यातील राजपूर पॅंच येथील बत्तकमा मंडळला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहुन विधिवात पूजा आरती देऊन बतकम्मा व शारदा देवीची दर्शन घेतले.

यावेळी अजय कंकडालवार सोबत स्थानिक आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here