भामरागड : तालुक्यातील मडवेल्ली येथील काही दिवसां अगोदर आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी मडवेली,सीपणपल्ली दौऱ्यावर येऊन येथील नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली.
चर्चात अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आली.तसेच गावातील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहत कार्यक्रम घेण्यासाठी अडचण बसत होते.प्रत्येक वैक्तिकक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असे सर्व प्रथम माता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करूनच बाकी कार्यक्रम पार पडत असत.असे बैठकी दरम्यान अजयभाऊ यांना सांगून.माता मंदिर निर्माण करा म्हणून अजयभाऊ यांना मागणी केले आहे.
त्यावेळी अजयभाऊंनी सांगितले की शासकीय योजनेतुन निधी आताचे आता उपलब्ध होत नाही मात्र माझ्या स्व : खर्चाने माता मंदिर बांधून देतो म्हणून नागरिकांना आश्वासन दिले होते.दिलेले आश्वासन नुसार माता मंदिर भूमिपूजन आज अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आली आहे.त्यावेळी येथील नागरिकांचा चेहऱ्यावर आनंदाचा वातावरण दिसून आले आहे.त्यावेळी गावातील समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले आहे.
यावेळी आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी,मडवेली ग्रामपंचायतचे सरपंच मलेश तलांडे,उपसरपंच परमेश मडावी,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मडावी,पेसाअध्यक्ष काशिनाथ मडावी,गाव पाटील दोलत पेंदाम,भुमिया तुरेज पेंदाम,नरेंद्र गर्गम,शामराव सडमेक,प्रभाकर मडावी,चिनू सडमेक,महेश अलोणे,अमोल अलोने,राहुल गर्गम,तशू शेख,रमसू वेलादी,बचू पेंदाम,गणपती सड मेक,शामराव आत्राम,संभा पेंदांम,ईश्वर आलम,लचू मडावी,मुसली कोरेत,संदीप आत्राम,शामराव सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह मडवेली,सिपणपल्ली गावातील समस्त नागरिक तसेच काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सीपणपल्ली येथील माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन