Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन

67
0

एटापल्ली : तालुक्यातील चंदनवेली येथील शिवशंकर क्रीडा मंडळ चंदनवली यांच्या सौजन्यानने भव्य ग्रामीण कब्बड्डी दिवस – रात्रीकलिन समान्याचे आयोजित केली आहे.

या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक मधुकर PSI चंदनवली – अहेरी बाजार समिती संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक जि.प.उ.प्र.शाळा चंदनवेली – भगवंतराव हाय चंदनवेली – आशिष गोरडवार PHC एटापली कडून देण्यात येत आहे.

या कब्बड्डी स्पर्धेचे आ.वि.स. व काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांचा गावात आगमन होताच गावकर्यांनी विविध नूत्य करत ढोल तशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य करूजी रपंजी होते तर सह अध्यक्ष माजी बाजार समिती संचालक तथा गेदा ग्रा.प. चे विद्यमान सदस्य रमेश वैरगडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून आ.वि.का. सचिव एटापल्ली प्रशांत कलकोटवार – आविसं तथा ग्रामसभा तालुका सचिव नंदू मट्टामी – काँग्रेसचे नेते प्रज्वल नागूलवार होते.

यावेळी उपस्थित मा.प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,नामदेव हीचामी नगरसेवक नगरपंचायत एटापल्ली, नरेश दुर्गे,मनीष दुर्वे उ.बा.टा. तालुका अध्यक्ष एटापल्ली,रज्जाक खान अहेरी कॉग्रेस विधानसभा प्रमुख,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,शंकर डोलगे पत्रकार आलापल्ली,भाळूभाऊ आत्राम,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवार, ग्रा.प.सदस्य गुरुपल्ली,अशोक येलमुले माजी उपसरपंच किस्टापुर वेल, सुरेश दुर्वा,रमेश वेलादी ग्रा.प.सदस्य गेदा,नरेश कांदो उपसरपंच वेगनुर,सुरेश कांदो, सोमजी गावडे,सूर्यप्रकाश चांदेकरसह आ.वि.स. व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here