Home अहेरी काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न ; स्थानिक पदाधिकारी व...

काँग्रेस नेते कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न ; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

3
0

गडचिरोली : काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवसाला सामाजिक बांधिलकी जोपासत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने रक्तदान शिबिरात भाग घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here