Home मुख्य बातम्या हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात मालक चालक संघटना अहेरी – आलापल्ली...

हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात मालक चालक संघटना अहेरी – आलापल्ली तर्फे अहेरी आलापल्ली बंदचा नारा

29
0

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी – आलापल्ली बेमुदत बंद

अहेरी : हिट अँड रन या कायद्याअंतगर्त नवीन नियमानुसार महामार्गावर कोणतीही दुर्घटना झाल्यास ड्राइवर घटना स्थळावरून पसार झाल्यास ७ लाख रुपये दंड व १० वर्ष कारावास अशी तरतूद आहे.सदर कायद्या मान्य नसल्यामुळे हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मालक चालक संघटना अहेरी, आलापल्ली येथे उद्यापासून वाहन जिथे आहे तिथे सोडून बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन व आलापल्ली येथे वीर बाबुराव चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती चालक मालक संघटना अहेरी आलापल्ली तर्फे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here