Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार येरामणार येथे नवीन वर्गखोलीचे लोकार्पण सोहळा संपन्न

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार येरामणार येथे नवीन वर्गखोलीचे लोकार्पण सोहळा संपन्न

16
0

अहेरी : तालुक्यातील येरामणार येथील जिल्हा परिषद शाळेचं नवीन वर्गखोलीचे लोकार्पण आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.येरामणार येथील काही वर्षा पासून मुलांना शाळेत बसण्यासाठी त्रास होत होते.

ही बाब शिक्षक वर्ग व पालक वर्ग तसेच गावांतील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडलवार यांना माहिती दिले असता.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले.सदर बांधकाम पूर्ण झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी पालक व विद्यार्थी गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरला होता व पालकवर्गानी या कामाप्रति अजयभाऊंची आभार म्हणले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,कैलाश झाडे,मेघा झाडे ग्रा.प सदस्य,राजू मडावी.पो. पा,मडावी साहेब,पठाण सर,अर्का मॅडम,नागोराव मडावी,प्रवीण दुर्गे, जानवं दुर्गे,दोगे आत्राम,रेखा झाडे,निलेश वेलादी.सरपंच मेडपल्ली,दिवाकर तलांडी,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सचिन पांचर्या,चिंटू,सुधाकर तिमा,कवडूजी चल्हावारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here