अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील रहिवाशी बापूय्या कत्तीवार यांचा आज वृध्दपकाळाने दुखत निधन झाले होते.या दुःखद निधनाची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून होतच आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेची विलंब न करता इंदाराम येथे जाऊन बापूय्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी कत्तीवार कुटुंबियांचे सांत्वन केले.