सिरोंचा : येथील प्रतिष्ठित नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गटचे ) नेते सतीशभाऊ भोगे यांचे चिरंजीव वर – कौशिक वधू जसमीन यांच्या विवाह सिरोंचा येथील श्री राजाराजेश्वरी फंकशन हॉल येथे पार पडले आहे.या विवाह सोहळ्याला आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे नेते बानय्याभाऊ जनगाम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी रवी सुलतान,भगवान पील्लीवार,राजू नागूला,लक्ष्मण बोल्लेसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home सिरोंचा आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेसचेनेते बानय्याभाऊ जनगाम यांनी भोगे परिवाराच्या विवाह...