Home अहेरी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते रात्रकालीन खुले कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन…प्रसंगी विविध...

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते रात्रकालीन खुले कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन…प्रसंगी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश

6
0

एटापल्ली : तालुक्यातील चंदनवेली येथील ओम शिव शंकर क्रीडा मंडळ चंदनवेली यांच्यावतीने बिरसा मुंडा जयंती निमित्त भव्य रात्रकालीण ग्रामीण खुले कब्बड्डी स्पर्धेचे आयोजित केले आहे.कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचाहस्ते करण्यात आली.

उदघाटन प्रसंगी परिसरातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजय कंकडालवार व हनुमंतू मडावी यांच्यावार विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केले आहे.

या पक्षाप्रवेशत सुरेन्हा वैरागडे,कशार वैरागडे,सा्यवान रांपजी,गणेश मडावी,गुरूदास ईष्टामी,ईष्टामी,अमर वैरागडे,दीपक वैरागडे,लोमईवार मौतम,प्रदीप,पुंडालीक बुरे,राजेंद्र वैरागडे,अंकुश,सागर,सागर रंपाजी,आदित्य,आशिष,सुरेश,अजय नरोटी,आशिष नरोटी,आशिष गावडे, रुपेश गावडे,दिनेश वेलदी,शुभम पेनूरवार, शिवाजी मट्टमी,अंगणथ पुंगारी,महेश कोदो, संतोष कोदो, शुभम,मनोहर,सुधाकर,राकेश दक्षिल भांडेकर, प्रज्वल नोगरकर,बंटी,राजेंद्र भांडेकर,अनुराग कोठारे,उमेश,जितेंद्र,अंकित पेंदाम,दीपक पेदा,दीपक ईष्टमी,अंकित पेंदाम,कार्तिक,अशोक,किरण,चेतन वैरागडे,संण्यशी रंपाजी,बंळवत तलांडे,अरुण भांडेकर,आकाश भांडेकर, सुरज वैरागडे, संतोष कांदे, महेश कांदे यांच्यासह अनेक मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश आहे.

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी पक्षाचे दुप्पट्टे टाकून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

सदर कब्बड्डी स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून प्रथम व द्वितीय तसेच तृतीय पारितोषिक देण्यात आली आहे.कार्यक्रमचे सह उदघाटक म्हणून पोलीस पाटील सदाशिव कुळयेटी व गणेश मडावी हे होते.तसेच अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते हणमंतू मडावी होते.

यावेळी रमेश वैरागडे,सुधाकर गोटा, सुनील मडावी,प्रज्वल नागूलवार,स्वप्नील नैताम,सुनीता संदीप वैरागडे,छायाताई हिचामी, बेबीताई हेदो,सुरेंद्र वैरागडे,तुषार वैरागडे,सत्यवान रापांजी,नरेश रापांजी,धरती वैरागडे,राजेंद्र वैरागडे, जितेंद्र लटारे, प्रशांत गोटा,अजुभय्या पठाण,सदाशिवजी कुळयेटी, सोमजी गावडे,धर्मा मठमी,संतोष कोरसामी,संदीप वैरागडे,मिलिंद भांडेकर,दिनेश नरोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here