Home अहेरी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी कोंडूम रायचंदमल किराणा मर्चेंट दुकानाचे उदघाटन प्रसंगी...

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी कोंडूम रायचंदमल किराणा मर्चेंट दुकानाचे उदघाटन प्रसंगी उपस्थित

1
0

आलापल्ली : येथील आज मेन रोड आलापल्ली PWD कार्यालय समोर कोंडूम रायचंदमल किराणा मर्चेंट दुकानाचे उदघाटन थाटात पार पडला आहे.या नवीन दुकानाची उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित होते.

उदघाटन सोहळ्यानंतर काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी दुकानाचे मालकदरांना मनोभावे शुभेच्छा दिले.आलापल्ली येथील नवीन दुकानाचे उदघाटनप्रसंगी त्यांचे कुटुंबीय,मित्रमंडळी व परिसरातील नागरिक तसेच स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here