Home सिरोंचा आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम यांनी येमा परिवारच्या विवाह सोहळ्याला उपस्थित

आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्याभाऊ जनगाम यांनी येमा परिवारच्या विवाह सोहळ्याला उपस्थित

12
0

सिरोंचा : तालुक्यातील पोचमपाल्ली येथील वधू – सुप्रिया अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील वर – गट्टू यांच्या विवाह काल वधूच्या मंडपात पोचमपाल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.या विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघचे सिरोंचा तालुका अध्यक्ष व काँग्रेसचे नेते बानय्याभाऊ जनगाम यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी सरपंच अजय आत्राम,सरपंच सूरज गावडे,उपसरपंच वेंकटी दसरी,गणेश राच्चवर गणेश बाचालकुरसह आविस,काँग्रेस पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here