Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जन्मउत्सव –...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जन्मउत्सव – सत्संग कार्यक्रमाला उपस्थित

36
0

मुलचेरा : तालुक्यातील सुंदर नगर येथील परम प्रेममय श्रीश्री ठाकूर अनुकुलचंद्रजी यांचे १३६ तम शुभ जन्म महोत्सव सत्संग विहार सुंदर नगर कडून मोठया उत्साहात साजरा करण्यात आले होते.या जन्मउत्सव व सत्संग कार्यक्रमास विदर्भातील अनेक ठिकाणाहून तसेच परराज्यातून तेलंगणा, छत्तीसगड,मध्यप्रदेश येथून भक्त वृंद मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या”कार्यक्रमाला प्रमूख पाहूने म्हणून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडलवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी उपस्थित दर्शवून विधिवत पूजा करून आर्थिक मदत केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रविभाऊ शहा, अहेरीचे नगर सेवक प्रशांत गोडशेलवार, नरेंद्र गर्गम, गोमणीचे ग्राप सदस्य शुभम शेंडे, मरपलीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगांम, स्वप्नील मडावी,कमलेश सरकार, मधुसूदन गायांसर सुखमार दास, दिलीप पाल, प्रताप पाल, देवज्योत मिस्त्री, गोपीनाथ शिकदार, अजित रॉय, अनंत बैरागी, कृष्ण बाईन, संजय दास, निलेश ओल्लालवार, विवेक कोलकंटीवार,अनिल दुबुलवार, प्रमोद गोडशेलवार, सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here