Home अहेरी कुलरचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागल्याने आजोबा व नातू...

कुलरचा जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागल्याने आजोबा व नातू दवाखान्यात भर्ती

59
0

मुलचेरा : तालुक्यातील कोलपल्ली येथील मासुम धणवती दर्गा ताई येथील बाबा भाऊरावजी पत्रुजी सिडाम यांचे नातू सागर देवराज आत्राम हे कुलरजळ कपळे वाढवायला गेले असता अनावदानाने कुलरचे वायर हाताला टच झाल्याणे चिपकले होते आजोबा नी लगेच नातवाला हाताने खिचायला गेले त्यांना पण करंट शॉक लागल्याने एकदम खाली फेकल्या गेले लगेच लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इथे आणले नतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती मिळताच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णाची तबेतीची विचारपूस करून डॉक्टरांना रुग्णांची काळजी घेण्यास सांगितले.

यावेळी अहेरी नगरपंचायत चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,बुधाजी सिडाम,कुमार गुरनुले,राकेश सडमेकसह आविस तथा अजयभाऊ मित्र परीवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here