Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून मार्कटेके परिवाराला आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून मार्कटेके परिवाराला आर्थिक मदत

28
0

अहेरी : तालुक्यातील ताटीगुडंम येथील जेष्ठ नागरिक शंकर रामाय्या मार्कटेके यांची मुलगा संतोष मार्कटेके यांच्या काही दिवसांअगोदर दुःखत निधन झाले होते.काम करून घर चालवणारे मुलगा सोडून घेल्याने मार्कटेके कुटुंबवार दुःखच डोगर कोसळले.

आज संतोष मार्कटेके यांचे वडील शंकर मार्कटेके यांनी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांचा भेट घेऊन त्यांची घरचा परिस्थिती सांगितले होते.कंकडालवार यांनी मार्कटेके घरचा परिस्थिती बघून शंकर मार्कटेके यांना घरचा व इतर कामासाठी आर्थिक मदत केले आहे.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे मार्कटेके परिवारला सांगितले आहे.

यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच निलेश वेलदी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here