Home सामाजिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नव वधू – वरास यांना...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नव वधू – वरास यांना शुभेच्छा

112
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील दादाजी मडावी यांचे चिरंजीव वर – रुपेश मडावी यांच्या विवाह वधू – काजल मडावी यांच्या घरी विवाह पार पडले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना अचानक काम असल्यामुळे विवाह – स्वागतसमारंभ ला उपस्थित राहू शकले नाही.आज वरच्या अल्लापली निवास्थानी येथील आविसंचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रत्येक्ष भेट देऊन. नव वधू – वरास यांना भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी उपस्थित अल्लापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सतीश आत्राम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, योगेश सडमेक, महेश सडमेक, सलाम मामू,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here