अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली येथील आयु. गिताताई – आयु.जोगाजी तुकाराम जंगमवार यांचे जेष्ठ चिरंजीव उपासक दिपक जोगाजी जंगमवार,व उपासिका आम्रपाली आयु.छाया स्मृ.श्रावण लचमा गर्गम यांची द्वितीय कन्या रा.पेरमिली यांच विवाह सोहळा इंडियन फंक्शन हॉल अहेरी येथे संपन्न झाले. या विवाह सोहळ्यास आवीस काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून शुभ आशीर्वाद दिला.
यावेळी, अहेरी नगर पंचायतचे नगर सेवक प्रशांत गोडशेलवार, ग्राम पंचायत सदस्य मीनाताई गर्गम, नरेंद्र गर्गम, देवाजी मुंजमकर, किशोर वाघाडे, व्ही. सि. कोंडागुर्ले, तशूभाऊ शेख प्रमोद गोडशेलवारसह जंगमवार परिवार व गर्गम परिवाराचे मंडळी उपस्थित होते.