Home सामाजिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीशभाऊ जावजी यांनी बिरेली कुटुंबियांना...

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीशभाऊ जावजी यांनी बिरेली कुटुंबियांना आर्थिक मदत

33
0

सिरोंचा : तालुका मुख्यालय पासुन १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा लंबडपल्ली येथील तिरुपती मलय्या बिरेली ( वय 34 वर्षे ) यांची आज पहाटे आकास्मित मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह लंबडपल्ली वरून ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येते पोस्टमाटमसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मुलकला व कांग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते किरण वेमूला यांचे सहकार्याने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

मृतकांचा कुटुंबीयांकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.सदर माहित सागरभाऊ मुलकला व किरणभाऊ वेमूला यांनी दूरध्वनी द्वारे कुटुंबीयांचे घराची परिस्थिती बाबत तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सतीशभाऊ जवाजी यांना कडवताच त्यांनी कोणतेही वेळीचे विलंब न करता तात्काळ रुग्णालय येते पोहचुन मृतकांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत केले.

तसेच मृतदेह लंबडपल्ली ला परत नेण्यासाठी शेववाहीका वाहना करीता सिरोंचा नगरपंचायत उपाध्यक्ष बबलूभैया यांना संपर्क करताच त्यांनी तातळीने शेववाहिका उपलब्ध करून दिले.

यावेळी मृतकाचे नातेवाईकांसह सागर मुलकला,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी किरण वेमूला व आदी कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here