Home मुख्य बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम : आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम : आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये जाहीर प्रवेश

122
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी अहेरी

 

अहेरी तालुक्यातील दामरांच येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते अशोक ढोलगे यांनी काही कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करून आविसंचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये जाहीर प्रवेश केले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली. सदर कार्यक्रम हाक्कीम फक्शन हाल येथे घेण्यात आले

 

यावेळी उपस्थित दामरांच ग्रामपंचायतचे सरपंच किरण कोडापे, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,मांड्रा ग्रामपंचायतचे सरपंच विलास मडावी,किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीत कूसनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,आविसं एटापल्ली सचिव प्रज्वल नागूलवार,मीना ओंडरे बालकल्याण सभापती,मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ज्योती सडमेक नगरसेविका,नौरस शेख नगरसेविका,विलास सिडाम नगरसेवक, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक, विलास गलबाले नगरसेवक, महेश बाकेवार नगरसेवक,सम्मा कुरसाम सदस्य, वनाश्री सिडाम, ज्योती सुरामवार, कोमल तोरेम, विनोद दुल्लावार, दादाराव सडमेक,जिलकरसल मडावी, दादाराव सडमेक, मनोहर आत्राम, सुरज सिडाम,प्रमोद कोडापे, सुधाकर आत्राम, संजय सडमेक, इंदिरा कत्तके, करिस्मा मडावी,शिवराम पुलूरी,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here