Home अहेरी काँग्रेसचे नेत्या सोनाली कंकडालवार यांची पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला भेट

काँग्रेसचे नेत्या सोनाली कंकडालवार यांची पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला भेट

3
0

अहेरी : शहरातील ब्राम्हमगरु मंदिर येथे पांचाळ समाज शारदा देवी मंडळाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी भेट देऊन शारदा मातेच्या विधिवात पूजा अर्चना,आरती देऊन देवीची दर्शन घेतले.दर्शना दरम्यान सोनालीताईंनी शारदा मातेच्या चरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केले.यावेळी सोनालीताई सोबत शहरातील समस्त महिला वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here