Home मुख्य बातम्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून नवं वधू – वरास...

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून नवं वधू – वरास भेट वस्तू व शुभेच्छा

91
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील राजाराम येथील विशेश्ववर मारोती पोरतेट संग निर्मला संन्याशी कोडापे यांच्या विवाह राजाराम येथे पार पडले.सदर विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघाचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून नवं वधू – वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,राजारामचे उपसरपंच संजय पोरतेट,माजी सरपंच सौ.जोती जुमानके,मुत्ता पोरतेट,रमेश पोरतेट,विलास पोरतेट,सौ.वंदना पोरतेट,लक्ष्मी सिडाम,शंकर सिडाम,भगवान तलांडे,येरा पोरतेट,रोशन समालवार,राकेश अल्लूरवार ,राकेश सडमेक,कैलास दुर्गेसह आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here