Home अहेरी काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

51
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील राजेश्वर सदाशिवराव बिरेल्लीवार यांचे एकेक कन्या वधू – अवंती चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील संजयराव बाबुराव बोनगिरवार चिरंजीव वर – शुभम यांच्या विवाह वासवी सेलिब्रेशन हॉल अहेरी येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

                      या विवाह सोहळ्याला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,सचिन पंचार्यसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here