Home सामाजिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वागतसमारंभ कार्यक्रमाला उपस्थिती

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वागतसमारंभ कार्यक्रमाला उपस्थिती

111
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

 

अहेरी तालुक्यातील व्येंकाठरावपेठा येथील चि.संदीप पोशालू छपडे यांचा विवाह चि.सौ.का.माधवी यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाला असून. आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वागतसमारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले

यावेळी उपस्थित आविस व अजयभाऊ मित्र परिवाराचे शामराव राऊत,व्येकटेश राऊत,संदीप राऊत,रवी सडमेक,शंकर सिडाम,रवी कुडमेते,सिनुभाऊ राऊत,साई छपडे,नरेंद्र गर्गम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,राकेश सडमेकसह गावातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here