Home अहेरी कान्नेपल्ली येथील कोंकावार परिवाराच्या स्वागत समारंभाला काँग्रेसनेते अजय कंकडालवार वामा हनमंतु मडावी...

कान्नेपल्ली येथील कोंकावार परिवाराच्या स्वागत समारंभाला काँग्रेसनेते अजय कंकडालवार वामा हनमंतु मडावी यांची उपस्थित

9
0

अहेरी : तालुक्यातील महागाव अंतर्गत येत असलेल्या कान्नेपल्ली येथील नारायण कोंकावार यांचे जेष्ठ चिरंजीव वर – तिरुपती यांची गावातच कान्नेपल्ली येथील रहिवाशी राजन्न यांचे कनिष्ठ कन्या वधू – अश्विनी यांची विवाह वधूचे मंडपात कान्नेपल्ली येते संपन्न झालं.

काल वरचा घरी स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला दोन्ही कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवर व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here