अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी तालुक्यातील राजाराम येथील माजी उपसरपंच संजय पोरतेट यांच्या विवाह सोहळ्याला आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पोरतेट परिवाराच्या निमंत्रणाला मान देवून प्रामुख्याने उपस्थित राहून नव वधू – वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले
यावेळी उपस्थित अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम, राजारामचे माजी सरपंच नागेश कन्न्नाके,पाटील मूत्ता पोरतेट,रमेश पोरतेट,नामदेव पेंदाम,नारायण चालुरकर,मनोज आकदर,विलास पोरतेट,राकेश सड़मेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.