Home राजकीय बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश प्रभाऱ्यांच्या हस्ते सागर मूलकला गौरव...

बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश प्रभाऱ्यांच्या हस्ते सागर मूलकला गौरव सत्कार

60
0

सिरोंचा : तालुक्यातील गरिबांचे अनेक समस्येवर वेळोवेळी बातम्या स्वरूपात शासनापर्यंत पोचवून गरिबांचे समस्या पूर्ण करणारी ,अनेक सामाजिक कार्यात अनेक गरिबांचे सेवा करणारी NTV मराठी मीडियाचे तालुका प्रतिनिधी सिरोंचा सागर मूलकला यांच्या मुख्यालय येथे बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात बहुजन समाज पार्टी प्रभारी – भिमजी राजभर,ताजने, सुनिल डोंगरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन गौरव सत्कार करण्यात आले.त्यावेळी तालुक्यातील गावागावातील बहुजन समाज पार्टी कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here