Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित

33
0

अहेरी : तालुक्यातील नंदिगाव येथील जेष्ठ महिला नागरिक सावित्रीबाई बीछु सोयाम यांनी अल्पआजाराने दुःख निधन झाले होते.आज तेरवी कार्यक्रम आयोजित केली आहे.या सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून.सोयाम कुटुंबियांना मोठ्या हस्तेने विचारपूस करून सांत्वन केली.

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी,अजय नैताम माजी जि.प.सदस्या,हरीश गावडे उपसरपंच देवलमरी,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,काँग्रेस तालुका अध्यक्ष निसार हकीम,अशोक येलमुले माजी उपसरपंच वेलगूर,नरेंद्र गर्गम,श्रीनिवास राऊत,रज्जाक पठाण,संदीप दुर्गे,कैलाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here