Home अहेरी आल्लापल्ली येथील आगग्रस्त कुटुंबाला काँग्रेस नेते कंकडालवार कडून आर्थिक मदत

आल्लापल्ली येथील आगग्रस्त कुटुंबाला काँग्रेस नेते कंकडालवार कडून आर्थिक मदत

5
0

अहेरी : आल्लापल्ली येथील संजय नानाजी कांबळे यांच्या घराला अचानकपणे आग लागल्याने या आगीत त्यांच्या घर जळून खाक झाले होते.त्यात जीवनपयोगी योगी वस्तू व कपडे सगळे जळून खाक झाले.आल्लापल्ली येथील आगग्रस्त कुटुंबातल्या महिला सदस्यांनी काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना भेटून आपली आपभीती सांगून घेतल्या.यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार यांनी आगग्रस्त कुटुंबाला धीर देऊन त्यांना आपल्यापरिने आर्थिक मदत केले व तसेच घरबांधकामासाठी सुद्धा मदतीचे आश्वासन दिले.आगग्रस्त कांबळे कुटुंबियांनी समाधान व्यक्त करून कंकडालवार यांचे मदतीप्रति आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here